पूर्वांचलातल्या आमच्या प्रवासाचे अनुभव आणि तिथे भेटलेल्या कर्तबगार स्त्रियांच्या कार्यावर आधारीत स्लाईडशो 'मदर्स ऑफ नॉर्थ ईस्ट'.
ठिकाण - कलाभवन, बिग बझार जवळ, कापुरबावडी, ठाणे
तारीख / वेळ - १६ मार्च २०१४, संध्याकाळी ५:३० वाजता
प्रवेश विनामूल्य असला तरी आपली जागा आरक्षित करणे जरुरी आहे.
९७०२५५२२३३ किंवा ९८१९९७७९०८ या नंबरवर फोन करून जागा आरक्षित करता येईल.
No comments:
Post a Comment