विमर्श अंक अनुक्रमणिका -
विमर्श दिवाळी अंक २०१३
आर्थिक आव्हाने - या विषयावरचे दोन लेख ( गुरुमूर्ती, सुरेश प्रभू )
ऐंशी नंतरचे साहित्यजीवन
शं. ना. नवरे ( शं. ना. जायच्या फक्त काही दिवस आधी घेतलेली मुलाखत ),
रा.ग. जाधव,
द.मा. मिरासदार,
अनंत मनोहर
रंगीत विभाग
प्रकाशाची चित्रे - स्वप्नाली मठकर,
बदलत्या भूमिका- भगवान दातार,
रेषांची भाषा - शि. द. फडणीस ,
कविता विभाग
संवादातून अनुवाद - उमा कुलकर्णी, विरुपाक्ष कुलकर्णी
मुंगी उडाली आकाशी - हेमा क्षीरसागर,
ओव्हरकोट - निकोलाय गोगोल - अनुवाद अनिल आंबीकर
सरहद को प्रणाम - राकेश - अनुवाद - प्रियांका पुगावकर
गुरुकृपेवीण -- दीपक कलढोणे
कालानुरूप संघर्ष - विजयराज बोधनकर
आणि रवींद्र गोळे, अनुजा कुलकर्णी, श्रीपाद कोठे , प्रमोद डोरले, क. क्षीरसागर, आशिष भावे यांचेही लेख आहेत
अंकातला माझा लेख.
फोटोग्राफी ही एक कला आहे आणि त्याच वेळेस विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा एक आविष्कारही आहे. ही गोष्टच मला फोटोग्राफीच्या अधिक जवळ आणते. सहसा सर्वसामान्य माणसांचा कलेशी संबंध दुरून बघून त्याचा आनंद लुटण्याची गोष्टं इतकाच येत असवा. पेन्सिल, रंग, ब्रश, चित्रकलेचे कागद हे आपण अगदी शालेय वयापासून वापरतो. पण जे कलाक्षेत्रात जात नाहीत त्यांचा चित्रकलेशी संबंध शाळा संपल्यावर बहुतेकदा संपून जातो. अशी आयुष्यात कधीच पेंटिंग न केलेली एखादी व्यक्ती सहज उठून 'उद्यापासून मी पेंटिंग करणार' म्हणत दुकानातून पेन्सिल, रंग, ब्रश इत्यादी साहित्य विकत आणायला जात नाही. हे साहित्य खरतर इतके सहज कुठल्याही दुकानात मिळते मात्र तरिही ते वापरण्याची सहजता बऱ्याच जणांकडे नसते. फोटोग्राफीचे मात्र तसे नाही.

वा! मस्तच. अभिनंदन स्वप्नाली.
ReplyDeleteThank you Niraj.
ReplyDeleteमस्तच :) :)
ReplyDelete