मला फोटोग्राफी विषयी बोलायला आवडतं. नेहेमी अनेकांना वेगवेगळ्या विषयावर इमेलने उत्तरही देत असते. तर फोटोग्राफी कोर्स का घेऊ नये असे एका मैत्रिणीने सुचवले. मलाही ते आवडेल असे वाटले. मग व्यवस्थित तयारी करून बेसिक फोटोग्राफी कोर्स सुरूही केला. नुकतीच पाच आठवड्याची एक बॅच संपली. मला शिकवताना आवडले तसेच शिकणाऱ्यानाही आवडले असा feedback मिळाला. आता 9-जून पासून पुन्हा नवीन बॅच सुरु करायला खरच खूप आनंद होत आहे. तुमच्या सगळ्यांच्या वेळोवेळी मिळालेल्या प्रोत्साहनासाठी मनापासून धन्यवाद.
अधिक माहितीसाठी मला इमेलवरून संपर्क साधता येईल.
बर्याच दिवसांनी दिसलात. तुमचे लेख खरच वाचनीय असतात. नवीन फोटोग्राफी चा अभ्यासक्रम सुरु केल्या बद्दल अभिनंदन.
ReplyDeleteमैडम, पुण्यात जर कुणी तुमच्यासरखे फोटोग्राफीचे क्लाससेस घेत असेल तर कृपया सांगा.
ReplyDeleteमैडम,सांगलीला कुणी तुमच्यासरखे फोटोग्राफीचे क्लाससेस घेत असेल तर कृपया सांगा.
ReplyDelete